सातबारा Watch

← वडघर

Ferfar #1344 · वडघर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/16
Talathi
सुरेश गोमा राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी आदेश क्रमांक : क्र.कु.का.क./70-ब/वडघर/01053/2024 आदेश दिनांक : 15/09/2026 महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 70-ब अऩ्वये मौजे वडघर ता.भिवंडी येथील स.नं.15/16 क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी. व पोटखराबा क्षेत्र 0.0730 हे.आर.चौ.मी. यांपैकी क्षेत्र 0.2200 हे.आऱ.चौ.मी. या मिळकती बाबत रमाबाई त्रिंबक भोईर यांनी रविंद्र लक्ष्मण भगत व इतर यांचे विरूध्द मा.तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी यांचे 70-ब ने दावा दाखल केला होता. सदर दावा मिळकतीस वेळोवेळी सुनावणी घेऊन खालील प्रमाणे आदेश पारीत केले 1) अर्जदार यांचा दिनांक 09/01/2024 रोजी दाखल केलेला अर्ज निष्कर्षात नमुद केलेल्या मुद्यांनुसार मान्य करणेत येत आहे. 2) दावा जमिनीस अर्जदार यांना कुळ म्हणून घोषित करणेत येत आहे. वरील प्रमाणे आदेश झाल्याने सदर जमिनीस 7/12 चे इतर हक्कात रमाबाई त्रिंबक भोईर यांचे नांव कुळ म्हणून क्षेत्र 0.2200 हे.आऱ.चौ.मी. साठी दाखल केले असे.