Ferfar #7301 · मालोडी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/2/अ
- Talathi
- एस. बी. शिंदे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अअधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-2594/2025/4157
आदेश दिनांक : 11/06/2026
मौजे-मालोडी येथील स.नं. 115/2/अ (जुना स.नं.410/2/अ) या संगणिकृत 7/12 सदरी हस्तलिखीत गाव नमुना 7/12 प्रमाणे व फेरफार क्र.1040 नुसार आरीफ अहमद याऐवजी आदीब अहमद व फेरफार क्र. 2444 नुसार कमलाकर गोवर पाटील याऐवजी कमळुबाई गोवर पाटील या प्रमाणे दुरुस्ती करण्याकामी मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचे कडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-2594/2025/4157 दि.11/06/2026 रोजीचे पत्र प्राप्त झाल्याने सद्दर पत्राच्या अनुषंगाने हस्तलिखीत गाव नमुना 7/12 प्रमाणे व फेरफार क्र.1040 नुसार आरीफ अहमद याऐवजी आदीब अहमद व फेरफार क्र. 2444 नुसार कमलाकर गोवर पाटील याऐवजी कमळुबाई गोवर पाटील या प्रमाणे दुरुस्ती केली असे.