सातबारा Watch

← मालोडी

Ferfar #7305 · मालोडी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
60/1
Talathi
एस. बी. शिंदे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र. टीएजी-1088/प्र.क्र.2214/म-11 आदेश दिनांक : 31/12/1988 बाजुस दाखल केलेल्या स.नं. 60/1 (मौजे खारबांव जुना स.नं.62/1) जमीन केवल गिरीश हरिया व इतर यांचे नावे दाखल असुन 7/12 च्या इतर अधिकार सदरी ता.ग.दे.रामा.झाव-या काठे मु.व १५ अशी कालबाह्य नोंद असुन सदर कालबाह्य नोंदी कमी करण्याबाबत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकिर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1,दि. 19/03/2025 तसेच शासन निर्णय क्र. टीएजी-1088/प्र.क्र.2214/म-11, दि . 21/12/1988 अन्वये स.नं. 60/1 (मौजे खारबांव जुना स.नं.62/1) या जमीन मिळकतीच्या 7/12 च्या इतर अधिकार सदरी दाखल असलेल्या ता.ग.दे.रामा.झाव-या काठे मु.व १५ ही कालबाह्य नोंदी कमी केली असे.