सातबारा Watch

← डुंगे

Ferfar #1336 · डुंगे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/2, 36/18, 36/6, 41/7
Talathi
सुरेश गोमा राठोड
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी आदेश क्रमांक : L II 68 आदेश दिनांक : 17/04/2026 मौजे डुंगे ता. भिवंडी येथील स.नं.34/2 क्षेत्र 0.0380 हे.आऱ.चौ.मी., स.नं. 36/6 क्षेत्र 0.1210 हे.आर.चौ.मी., स.नं. 36/18 क्षेत्र 0.1210 हे.आर.चौ.मी. व स.नं. 41/7 क्षेत्र 0.1520 हे.आर.चौ.मी. या मिळकती बाबत श्री विनायक दुंदा म्हात्रे व इतर हे कुळ आहेत. मुंबंई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 चे कलम 32 के यांच्या उपबंधान्वये कुळ विनायक दुंदा म्हात्रे व इतर यांस जमिनीची किमंत म्हणून र.रू.172/-( अक्षरी रक्कम रूपये बहात्तर मात्र ) यांस अनामत ठेवण्याबाबत फर्मावण्यात आले होते.व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम व्याजासकट अनामत ठेवली होती. सदर रक्कम ही विनायक दुंदा म्हात्रे व इतर यांनी पुर्ण फेट केल्याने दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचे कडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्र. 9739/2026 दि.12/05/2026 व मा. तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी यांचें कडील आदेश क्रमांक L II 68 दि. 17/04/2026 अन्वये इतर हक्कात असलेला बोजा कमी केला असे.