Ferfar #8613 · काल्हेर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/ब/1/ब, 10/4/अ/1
- Talathi
- मुजीब वाहेद शेख
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
मे. जय माता दी इंटरप्रायजेस तर्फे प्रो.प्रा. जगदीश जयराम पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मालक व बिल्डर यांचे तर्फे समक्ष प्राधिकरण तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्यावतीने श्री.किशोर नारायणराव मांडे (खाता क्रमांक1777) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/4/अ/1, बिगरशेती क्षेत्र 4.8200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.8200 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कॉसमॉस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.तर्फे चेअरमन सोनू जैसवाल, कॉसमॉस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.तर्फे ट्रेझर रामा प्रसाद राचुरी (खाता क्रमांक :-3880)गट/सर्व्हे क्रमांक 10/4/अ/1 बिगरशेती क्षेत्र 4.8200 आर.चौ.मी
लिहुन देणार:-
जगदीश जयराम पाटील ,मे.जय मातादी इंटरप्रायझेस तर्फे प्रो.प्रा. जगदीश जयराम पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मालक व बिल्डर यांचे तर्फे समक्ष प्राधिकरण तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्यावतीने श्री.किशोर नारायणराव मांडे (खाता क्रमांक1416) गट/सर्व्हे क्रमांक10/1/ब/1/ब, बिगरशेती क्षेत्र 9.3503 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.8900 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कॉसमॉस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.तर्फे चेअरमन सोनू जैसवाल, कॉसमॉस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.तर्फे ट्रेझर रामा प्रसाद राचुरी (खाता क्रमांक :-3880)गट/सर्व्हे क्रमांक 10/1/ब/1/ब बिगरशेती क्षेत्र 3.8900आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक ठाणे -1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12262/2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.