सातबारा Watch

← काल्हेर

Ferfar #8622 · काल्हेर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
48/4, 53/2/अ
Talathi
मुजीब वाहेद शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 सक्षम अधिकारी : जिल्हाधिकारी ठाणे आदेश क्रमांक : क्र.महसुल/क-1/टे-8/न.शर्त/काल्हेर-भिवंडी/एसआर-32/2025/E-9176780 दिनांक 23/09/2026 मौजे काल्हेर ता. भिवंडी येथील स.नं.48/4 क्षेत्र 0.25.00 हे.आर.चौ.मी व स.नं.53/2/अ क्षेत्र 0.05.30 हे.आर.चौ.मी या जमीनीस श्रीमती सुंदराबाई नाथा शेळके व इतर यांचे कु.मु.श्री राजन द्वारकानाथ भोकरे यांनी नविन अविभाज्य शर्तीची भोगवटदार वर्ग-2 ची भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करणेकामी मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडे अर्ज दाखल केला होता. भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्याकरीता देय रुपांतरण अधिमुल्य रक्कम रु.24,39,150/-(अक्षरी चोविस लाख एकोणचाळीस हजार एकशे पन्नास रुपये मात्र ) अर्जदार यांचेकडुन भारतीय स्टेट बँक,ठाणे येथील चलन क्र. GRN MH00 8453596 2026-27 M दि.19/08/2026 रोजी शासन जमा केल्याने व महाराष्ट्र जमिन महसुल ( भोगवटदार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे ) नियम 2025 अन्वये आदेशातील 1 ते 6 अटी व शर्तीस अधिन राहून कृषक प्रयोजनासाठी जमिनीचे भोगवटगार वर्ग-1 मध्ये नोंद केली असे