सातबारा Watch

← काल्हेर

Ferfar #8624 · काल्हेर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
110/18, 121/1
Talathi
मुजीब वाहेद शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी आदेश क्रमांक : क्र.बीडी/आरटीएस/अपिल नं.12/2020 आदेश दिनांक : 30/5/2025 बाजुस दाखल केलेले स.नं. 110/18, क्षेत्र 0.08.1 हे.आर.चौ.मी. व 121/1 क्षेत्र 0.07.8 हे.आर.चौ.मी. या जमीनीवरील फेरफार क्र.5514 व 6351 च्या विरुध्द अपिलार्थी श्री.विनायक सुवर्णानाथ पाटील यांनी सामनेवाले श्री.सचिन गोपिनाथ पाटील व इतर यांच्या विरुध्द मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांच्याकडे क्र.बीडी/आरटीएस/अपिल नं.12/2020 अन्वये अपिल दाखल केला होता. त्यामध्ये दि.30/5/2025 रोजी निर्णय पारित होउन आपिलार्थी यांचा अपिल अर्ज मान्य करण्यात आला असुन फेरफार क्र.5514 व 6351 दावा मिळकतीपुर्ता रद्द करण्यात आले आहेत.असे आदेश पारित झाल्याने सदर आदेशानुसार फेरफार नोंद करण्यात आली असे.