Ferfar #8625 · काल्हेर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी
आदेश क्रमांक : क्र.बीडी/आरटीएस(काल्हेर)/अपिल नं.1005/2025
आदेश दिनांक : 11/05/2026
बाजुस दाखल केलेले स.नं. 59/12 क्षेत्र 0.01.50 हे.आर.चौ.मी. व 3/3/अ क्षेत्र 0.05.70 हे.आर.चौ.मी. या जमीनीवरील फेरफार क्र. 6822 दि. 24/11/2020 च्या विरुध्द अपिलार्थी श्री.केवलचंद जवानमल जैन यांनी सामनेवाले 1)लिलाबाई अमृत म्हात्रे उर्फ केवणे 2) श्री.कृष्णा अमृत केवणे यांच्या विरुध्द मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांच्याकडे क्र.बीडी/आरटीएस(काल्हेर)/अपिल नं.1005/2025 अन्वये अपिल दाखल केला होता. त्यामध्ये दि. 11/05/2026 रोजी निर्णय पारित होउन आपिलार्थी यांचा अपिल अर्ज मान्य करण्यात आला असुन फेरफार क्र.6822 दि. 24/11/2020 दावा मिळकतीपुरता रद्द करण्यात आले आहेत.असे आदेश पारित झाल्याने सदर आदेशानुसार फेरफार नोंद करण्यात आली असे.