सातबारा Watch

← कशेळी

Ferfar #1960 · कशेळी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
121/7/अ, 137/8, 20/1, 31/3, 76/2/अ
Talathi
मुजीब वाहेद शेख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026 मौजे कशेळी ता. भिवंडी येथील स.नं. 21/3, स.नं. 137/8, स.नं.121/7/अ, स.नं. 76/2/अ. स.नं. 31/3 व स.नं. 20/1 या मिळकतीवर मंजुर फेरफार क्र. 200 नुसार गांव नमुना 7/12 ला अमंल घेणेबाबत श्री. कैलास शांताराम तरे यांनी अर्ज दाखल केले होते. सदर अर्जान्वये मा. तहसीलदार यांनी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 मधील तरतूदी नुसार पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-1417/2025/3309 दिनांक 11/05/2026 अन्वये मौजे कशेळी येथील मंजुर फेरफार क्र. 200 या नोंदीचा अमंल सदर फेरफारातील नमूद स.नं. 21/3, स.नं. 137/8, स.नं.121/7/अ, स.नं. 76/2/अ. स.नं. 31/3 व स.नं. 20/1 या मिळकतीवर देणेकामी सदर मिळकतीपैकी स.नं. 21/3 ही मिळकत खरेदीने हस्तातरीत झालेली असल्यामुळे स.नं. 21/3 वगळुन उर्वरीत मिळकतींवर मंजुर फेरफार क्र. 200 या नोंदीचा अमंल देऊन 1) कृष्णा बाळु तरे 2)दादाराम बाळु तरे व 3) शाताराम बाळु तरे यांचे नावाची नोंद गांव नमुना 7/12 सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.