Ferfar #390 · वज्रेश्वरी
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्रीम.योगिता यशवंत पाटील यांनी अर्ज दिला की,मौजे- वज्रेश्वरी येथील सर्वे नंबर 1/1,1/2,13/3,13/6,14/1,14/3,14/6 मधील कुळ म्हणुन खातेदार कै. यशवंत माऊ उर्फ माया पाटील हे दिनांक 13/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) योगिता यशवंत पाटील वय :63 नाते:पत्नी
2) हर्षवर्धन यशवंत पाटील वय :31 नाते:मुलगा
3) निकीता नितीन पाटील वय :44 नाते:मुलगी
4) विनिता यशवंत पाटील वय :37 नाते:मुलगी
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वर्दीअर्ज,जबाब,पंचनामा,मृत्यु दाखला,सत्यप्रतिज्ञाप्रत्र क्र.26320 दिनांक. 13/10/2026 यावरून वारसाची दाखल केली असे.