सातबारा Watch

← वज्रेश्वरी

Ferfar #391 · वज्रेश्वरी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/1, 30
Talathi
सागर हरिचंद्र खुताडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वारसाने श्रीम.राजेंश्री राजेंद्र शिंदे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 23/1,30 वरील खातेदार कै.राजेंद्र जगन्नाथ शिंदे हे दिनांक ०८/१०/२०२२ रोजी मयत झाले असुन त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत १)राजेश्री राजेंद्र शिंदे ,नाते:पत्नी, वय:५२ २)ओमीशा ओमकार घरत ,नाते:मुलगी ,वय:३० ३)आरोही चेतन पवार ,नाते:मुलगी ,वय:२८ ४)कोमल राजेंद्र शिंदे ,नाते:मुलगी ,वय:२७ ५)निशांत राजेंद्र शिंदे ,नाते:मुलगा ,वय:२३ मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र क्र.२०४८४ दिनांक. ०४/०८/२०२६, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब, पंचनामा, यांवरून कुळ वारसांची नावे दाखल केली असे.