Ferfar #3706 · अकलोली
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या बाबतीत अर्जदार श्रीम वंदना रामचंद्र बराडे रा.बासे , ता.भिवंडी यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये हस्तलिखित ७/१२ नुसार संगणकीकृत ७/१२ मध्ये दुरुस्ती होणेबाबत अर्ज केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने दाखल स.नं.च्या हस्तलिखित फेरफार क्र.५१० व ६९४ प्रमाणे वारस नोंद होऊन अर्जदार यांचे नावाची नोंद हस्तलिखित ७/१२ ला झाली आहे.परंतु संगणकीय ७/१२ पाहता, काळीबाई नाऊ पाटील यांचे नावाची नोंद संगणकीकृत ७/१२ सदरी झालेली नाही.तरी ,प्रकरणी स.नं १८९/४ या मिळकतीचे भूसंपादन झालेले असल्याने सदर स.नं वगळून बाजूस दाखल केलेल्या स.नं.वर फेरफार क्र.५१० व फेरफार क्र.६९४ प्रमाणे तसेच मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्र./मशा/कक्ष-१/टे-३/ह.नोंद-२/कावि-२६३/२०२५/४५६३ दि.१/०७/२०२६ अन्वये काळीबाई नाऊ पाटील यांचे नांव संगणकीकृत ७/१२ सदरी दाखल केले असे.