Ferfar #3134 · दुगाड
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : दुगाड ग्रुप वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. दुगाड
लिहुन घेणार : अलका रामचंद्र सावळ
यांनी सर्व्हे क्रमांक 64/11 वर फेरफार क्रमांक 1583 ने घेतलेला बोजा दुगाड सह सोसायटीचा रक्कम रूपये-65,000 चा बोजा,
सर्व्हे क्रमांक 64/9 वर फेरफार क्रमांक 1583 ने घेतलेला बोजा दुगाड ग्रु वि सो चा बोजा र रु 65000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जा. क्र.86/2026 दि.27/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.