Ferfar #3592 · वडुनवघर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026श्री.संतोष बळीराम पाटील यांनी अर्ज दिला की, मौजे- वडूनवघर, ता.भिवंडी येथील सर्वे नंबर १६४/६/अ, १७४/९ वरील खातेदार कै.येणुबाई बळीराम पाटील ह्या दिनांक 12/02/2022 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे...
1) संतोष बळीराम पाटील, नाते- मुलगा, वय-५२
2) नरेश बळीराम पाटील, नाते- मुलगा, वय-५५
3) वजीनाथ बळीराम पाटील, नाते- मुलगा, वय-४७
4) गोविंद बळीराम पाटील, नाते- मुलगा, वय-४५
5) कमलाबाई विनायक चौघुले, नाते- मुलगी, वय-६३
6) सुगंधाबाई मनोहर कासार, नाते- मुलगी, वय-६५
7) नंदाबाई बळीराम पाटील, नाते- मुलगी , वय-५०
8) सुंदरबाई विष्णू म्हात्रे, नाते- मुलगी , वय-५६
9) अनुबाई नारायण पाटील, नाते- मुलगी , वय-६७
10) कै.नारायण बळीराम पाटील ( मुलगा) हे दि.२४/०४/२०२१ रोजी मयत असून वारस खालीलप्रमाणे
10/1) सुनिता नारायण पाटील, नाते- पत्नी , वय-५६
10/2) अक्षता नारायण पाटील, नाते- मुलगी , वय-२८
10/3) कुणाल नारायण पाटील, नाते- मुलगा, वय-३२
10/4) विवेक नारायण पाटील, नाते- मुलगा, वय-२५
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात सत्यप्रतिज्ञाप्रत्र, जबाब पंचनामा, मृत्यु नोंदीचे दाखले यावरून वारसाची नावे दाखल केली असे.