Ferfar #2021 · कोशिंबे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/08/2026
बाजुस दाखल केलेल्या स.न. हि.नं. बाबत मा. तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि- 638/2025/9603 दिनांक 11/11/2025 रोजीचे पत्र या कार्यालयात प्राप्त झाले आहे. सदर पत्रामध्ये मौजे कोशिंबे ता. भिवंडी येथील फेरफार क्रमांक 919 दिनांक 20/09/1982 मध्ये श्री. पुंडलीक बाबु गोडसे यांना 1) जुना स.नं. 7/2/अ नविन स.नं. 67/2/अ क्षेत्र 0.80.0 हे.आर.प्र. 2) जुना स.नं. 15/1/अ नविन स.नं. 84/1/अ क्षेत्र 0.40.0 हे.आर.प्र. हे वाटणीपत्राणे दिल्याचे दिसुन येते व सदर फेरफार नोंद मंजुर असल्याने सदर फेरफार क्रमांक 919 चा अमंल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 च्या तरतूदीनुसार कार्यवाही करणेत यावी असे नमुद केले आहे. करिता मा. तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि- 638/2025/9603 दिनांक 11/11/2025 अन्वये मौजे कोशिंबे, ता. भिवंडी फेरफार क्रमांक 919 प्रमाणे 1) जुना स.नं. 7/2/अ नविन स.नं. 67/2/अ क्षेत्र 0.80.0 हे.आर.प्र. 2) जुना स.नं. 15/1/अ नविन स.नं. 84/1/अ क्षेत्र 0.40.0 हे.आर.प्र. ही जमीन श्री. पुंडलीक बाबु गोडसे यांचे नावे दाखल करण्यात आली.