Ferfar #3630 · महापोली
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3
- Talathi
- सिद्धी संतोष पातकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मयताचे नाव कमी करणे श्री. अली हुसैन लईक अहमद शेख यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 21/3, मधिल खातेदार कै. महजबीन लईक अहमद शेख ह्या दि. 28/07/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर गाव महापोली, ता. भिवंडी येथील मंजुर वारस फेरफार क्र. 3593 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.