सातबारा Watch

← भरे

Ferfar #1495 · भरे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
99/6
Talathi
अर्जुन विजय भागवत
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- मोतिराम केशव पाटील रा. भरे,ता.भिवंडी,जि.ठाणे (खाता क्रमांक453) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मेराज अहमद मोहम्मद अय्युब अन्सारी ,रेहान मोहम्मद अय्युब अन्सारी ,हाजी मोहम्मद अय्युब सिकंदर अन्सारी रा.338,चुनीवाल बिल्डींग खाक बावडी भिवंडी ,दर्गा रोड भिवंडी,जि.ठाणे (खाता क्रमांक :-679)गट/सर्व्हे क्रमांक 99/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3688/2014 दिनांक 02/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 73,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-832/2025/1772 दि.05/12/2025 अन्वये नोंद केली असे.)