Ferfar #1497 · भरे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/2
- Talathi
- अर्जुन विजय भागवत
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा घणसोली नवी मुंबई
लिहून देणार : विवेक रमेश पवार रा. भरे,ता.भिवंडी जि.ठाणे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 7 यांचेकडील दस्त क्रमांक 6193/2026 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घणसोली नवी मुंबई यांचेकडील दि.27/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4,00,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.