सातबारा Watch

← आवळवटे

Ferfar #1396 · आवळवटे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
152, 23/1/अ, 46/1/अ, 83/1/अ, 83/2/अ, 85/1
Talathi
अर्जुन विजय भागवत
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) आदेश दिनांक : 13/04/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा राखीव वन , भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव व संरक्षित वनआहे. 1)महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे - स.नं./हि.नं.23/1/अ क्षेत्र -8.1700 स.नं./हि.नं.46/1/अ क्षेत्र -16.3700 स.नं./हि.नं.83/2/अ क्षेत्र -4.7100 स.नं./हि.नं.83/1/अ क्षेत्र -8.0500 स.नं./हि.नं.83/2/अ क्षेत्र -4.7100 स.नं./हि.नं.85/1 क्षेत्र -11.0600 2)भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे- स.नं./हि.नं.152 क्षेत्र -0.6300 3) महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं.तपशिल खालीलप्रमाणे – स.नं./हि.नं.153 क्षेत्र -55.0800 वरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे. (नोंद- मा. तहसीलदार भिवंडी या्चेकडील पत्र क्रमांक महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026 अन्वये नोंद केली.)