Ferfar #2179 · लाप बु.
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3)
आदेश दिनांक : 13/04/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा राखीव वन , भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव व संरक्षित वनआहे.
1)महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे -
स.नं./हि.नं.161/1 क्षेत्र -2.2800
स.नं./हि.नं.186/2 क्षेत्र -0.5200
स.नं./हि.नं181 क्षेत्र -0.3600
2)भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे-
स.नं./हि.नं.185 क्षेत्र -0.1900
3) महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं.तपशिल खालीलप्रमाणे –
स.नं./हि.नं.191 क्षेत्र -13.4300
वरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.
(नोंद- मा. तहसीलदार भिवंडी या्चेकडील पत्र क्रमांक महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026 अन्वये नोंद केली.)