Ferfar #1575 · खालिंग खु.
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : महापोली ग्रुप वि.का.सेवा सह.सोसायटी लि., मु.पो.महापोली,ता.भिवंडी,जि.ठाणे
लिहुन देणार : गरीब जानु चन्ने रा. चावे,ता.भिवंडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14/2/ब, 17/5/इ, 18/3/क, 19/3/क क्षेत्र 2.3400 वर रक्कम रुपये 2,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.