Ferfar #2921 · अनगांव
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र. पुनर्वसन/आरटीएस/अपिल क्र. 478/2024
आदेश दिनांक : 30/03/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं. 73/1/क व 70/2 बाबत अर्जदार हर्षल सुरेश गवळी रा. देवळी पो. मानिवली ता. वाडा, जिल्हा पालघर यांनी दिलेल्या अर्जानुसार तसेच मा. उपजिल्हाधिकारी साहेब (पुनर्वसन) ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक पुनर्वसन/आरटीएस/अपिल क्र. 478/2024 दि. 30/3/2026 अन्वये मौजे अनगाव येथील फेरफार क्रमांक 1996 दि. 15/06/2012 व फेरफार क्रमांक 2040 दि. 01/11/2012 रद्द करणेबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने सदर फेरफार रद्द करुन मयत खातेदार सुरेश धाऊ गवळी यांचे नाव 7/12 सदरी घेणेकामी नोंद घेण्यात आली.