Ferfar #1533 · कोलिवली
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
रजिष्टर विक्रीचा करारनामा लिहुन देणार - 1) साईनाथ सिताराम गुरव, अशोक सिताराम गुरव, यांचे तर्फे कु. मु. म्हणुन व स्वतःकरीता मे. के. पी लॉजिस्टीक्स तर्फे भागीदार श्रीकांत कृष्णा पंदिरे 2) मे. के. पी. लॉजिस्टीक्स तर्फे भागीदार श्रीकांत कृष्णा पंदिरे यांनी रजिष्टर विक्रीचा करारनामा लिहुन घेणार - 1) हनुमानमल टी. तापडिया 2) सपना हनुमान तापरिया यांजकडुन स. नं. - 21/1/अ/1, चे क्षेत्र - 392.22 चौ. मीटर व स. नं. - 21/1/अ/4,क्षेत्र - 374.98 चौ. मीटर करिता दुय्यम निबंधक सह दु. नि. भिवंडी 2, दस्त क्रमांक - 18479/2025 सुची क्र. 2, दिनांक - 08/12/2025 नुसार रक्कम रुपये - 2786103-00 घेतलेप्रमाणे विक्री करारनामा झाला आहे. सबब अर्ज व दस्ताची प्रत प्राप्त झालेनुसार 7/12 च्या इतर हक्कात रजिस्टर विक्री करारनामाबाबत नोंद