Ferfar #3692 · कवाड खु.
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-09
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/2/अ
- Talathi
- प्रिया जयवंत सोनावणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026
मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-1/टे-3/ ह.नोंद-2/E-9111573/2026/4129 दिनांक - 24/07/2026 अन्वये बाजुस दाखल केलेल्या मौजे-कवाड खु.,ता.भिवंडी येथिल स.नं.123/2/अ (जुना स.नं. 141/2/अ (141/2/1पै) ह्या 7/12 च्या भोगवटादार सदरी महाराष्ट्र् जमिन महसुल अधिनियम,1966 व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 अन्वये मौजे-कवाड खु.,ता.भिवंडी येथिल फेरफार क्रमांक 1217 दिनांक 08/07/1974 रोजी नोंदविण्यात आलेल्या फेरफारानुसार बापु बाळु मोरे यांच्या मालकीचे असलेल्या शेतजमिन मिळकतीवर त्यांचे वारस म्हणुन पत्नी – भागिर्थी बापु, मुलगे- १) विठठल बापु, २) दत्तु बापु, ३) गुरुनाथ बापु, ४) व मुली- जिजी आ.मंगा म्हसकर , सेवू आ.शंकर पितांबरे असे आहेत अशी नोंद फेरफारामध्ये नमुद असुन सदर फेरफार नोंदीप्रमाणे स.नं.123/2/अ (जुना स.नं. 141/2/अ (141/2/1पै) ह्या स.नं.च्या सातबारा सदरी मुलगे- १) विठठल बापु, २) दत्तु बापु, ३) गुरुनाथ बापु, ४) व मुली- सेवू आ.शंकर पितांबरे ह्यांची वारस नोंद घेण्यात आलेली आहे परंतु पत्नी – भागिर्थी बापु, व मुलगी- जिजी मंगा म्हसकर ह्यांचे नांव रि-राईट (पुनर्लेखन) मुळे राहुन गेले आहे. तरी पत्नी – भागिर्थी बापु मोरे, व मुलगी- जिजी मंगा म्हसकर ह्यांचे नांवाची वारस नोंद अधिकार अभिलेखात अद्यावत करणेसाठी मौजे-कवाड खु. ,ता.भिवंडी येथिल स.नं.123/2/अ (जुना स.नं. 141/2/अ (141/2/1पै) एकुण क्षेत्र-0.53.00 हे.आर.चौ.मी. मध्ये भोगवटादार सदरी सहखातेदार म्हणुन दाखल करुन मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-1/टे-3/ ह.नोंद-2/E-9111573/2026/4129 दिनांक - 24/07/2026 अन्वये फेरफार नोंद घेतली असे.
(नोंद वर्दि अर्ज, मौजे-कवाड खु.,ता.भिवंडी येथिल फेरफार क्रमांक 1217 दिनांक -08/07/1974 व मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-1/टे-3/ ह.नोंद-2/E-9111573/2026/4129 दिनांक - 24/07/2026 अन्वये केली असे.)