Ferfar #3703 · कवाड खु.
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/4
- Talathi
- प्रिया जयवंत सोनावणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स. नं. च्या जमिनीवरील कु. का. क. 43 ला पात्र नि. स. प्रकारची शर्त शिथिल करण्याची व हस्तांतरण करण्याची परवानगी क्र. कुव/कलम 43/एसआर-98/2026/5254 तहसीलदार कार्यालय, भिवंडी दिनांक - 21/10/2026 अन्वये, श्री. वालकु गणपत गुरव व इतर यांनी महसूल विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234) दिनांक - 16 जुलै 2026, शासन निर्णयान्वये सद्यास्थितीत, राज्यात विदर्भासाठी महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, 1958, मराठवाडयासाठी हैद्राबाद कुळवहिवाट अधिनियम, 1950 व उर्वरित महाराष्ट्रसाठी, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 लागु आहे. सदर कायद्यातील अनुक्रमे कलम 57, कलम 50-ब, कलम 43 नुसार महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनिय, 2026 (दि. 15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे.
सदर अर्जदार श्री. वालकु गणपत गुरव व इतर यांनी मौजे - कवाड खुर्द येथील स. नं. हि. नं. 103/4 क्षेत्र - 0-23-30 हे. आर, प्र. आकार - 1-00 रु. पै. तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात येत आहे तसेच भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग - 1 करणेबाबत