Ferfar #1631 · पहारे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/26
- Talathi
- अविनाश नथू चव्हाण
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : झिडके ग्रुप वि.का.सेवा.सह.सोसायटी ली.झिडके ता.भिवंडी जि.ठाणे
लिहून घेणार : नामदेव हाल्या भोईर यांनी सर्व्हे क्रमांक :44/26 तपशिल : झिडके से सो र रु 1000/- चा बोजा - 510, र.रु. 80,000/- चा बोजा - 916, र.रू. 1,00,000/- बोजा - 993, र.रू. 50,000/- बोजा - 1041,झिडके सेवा.सोसा. यांचा 1,00,000 रु.चा बोजा - 1117 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.116/2026 दि.07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.