सातबारा Watch

← चाणे

Ferfar #1362 · चाणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
अविनाश नथू चव्हाण
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 मा.तहसीलदार सो भिवंडी यांचेकडील आदेश क्र ई-फेरफार/E-९७७५८५७/२०२६/४९०३ दिनांक २८/०९/२०२६ च्या आदेशान्वये मौजे चाणे ता.भिवंडी जि.ठाणे येथील स.नं.९० हि मिळकत फॉरेस्ट खात्याचे नावे असून सदरील ७/१२ च्या इतर अधिकारात गणपत जानू मुकणे व गीता गणपत मुकणे यांच्या नावे वनपट्टा मंजूर असून सदर मिळकतीवर खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि.दाभाड ता.भिवंडी जि.ठाणे यांचेकडील जा.क्र.६७३/२०२६ दि.२९/०५/२०२६ च्या सत्यप्रतिज्ञा पत्रान्वये रक्कम रुपये ३०००००/-इतक्या बोजाची नोंद घेनेकामी सदरची नोंद केली असे. नोंद मा.तहसीलदार सो भिवंडी यांचेकडील आदेश क्र ई-फेरफार/E-९७७५८५७/२०२६/४९०३ दिनांक २८/०९/२०२६ व खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सोसायटी यांचेकडील सत्यप्रतीज्ञावरून केली असे