सातबारा Watch

← जांभिवली तर्फे कुंदे

Ferfar #879 · जांभिवली तर्फे कुंदे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/2/क, 6/1/ब
Talathi
अविनाश नथू चव्हाण
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्र.कुव कलम 43/एस.आर-99/2025/1049 दिनांक- 19/09/2025 बाजुस दाखल केलेल्या जमिन स.नं.च्या जमिनीची महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 मधील तरतुदीनुसार मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/कलम 43/एस आर-99/2025/1049 दिनांक- 19/09/2025 अन्वेय जमिन मालक श्री.रामचंद्र गोविंद पाटील रा.जांभिवली यांनी सदर जमिनीचे 40 पट नजराणा रक्कम रु.350/-(अक्षरी तीनशे पन्नस रु.मात्र) चे चलन क्र.(जी आर एन MH005665717202526M) दिनांक-18/07/2025 रोजी शासन जमा केली असल्याने भूधारणा पद्धती वर्ग 2 ऐवजी भूधारणा पद्धती वर्ग 1 अशी करण्यात आली व इतर ह्क्क सदरी असलेला कुळ कायदा कलम 43 ला प्राप्त हि नोंद कमी केली असे.स.नं 6/1/ब क्षेत्र 0.40.00 हे.आर.प्र.व स.नं 11/2/क क्षेत्र 0.80.00 हे.आर प्र. या सर्व्हे नंबरची शर्त शिथिल केली असे.