Ferfar #1014 · जांभिवली तर्फे खंबाळे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/1
- Talathi
- प्रथमेश प्रविण मोरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
सक्षम अधिकारी : तहसीलदार यांचा आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-83/2026/4969 आदेश दिनांक : 30/09/2026 मौजे-जांभिवली तर्फे खंबाळे येथील स.नं 54/1 क्षेत्र 0.60.70 पोटखराबा 0.03.00 आकार 1.44 चे खातेदार श्री.फशीबाई गजानन भालेकर व इतर यांच्या नावे असुन सदर जमीन कु.का.कलम 43 ला पात्र आहे.महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथील करणेस मा.तहसिलदार कार्यालय भिवंडी यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-83/2026/4969 दिनांक- 30/10/2026 अन्वये कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथील करुन भोगवटदार वर्ग - 2 ची नोंद कमी करुन भोगावट वर्ग-1 नोंद केली असे. जमिनीचा तपशिल स.नं 54/1 क्षेत्र 0.60.70 पोटखराबा 0.03.00 आकार 1.44 ( नोंद वर्दी अर्ज मा तहसिलदार यांचेकडील पत्र क्र.कुव/कलम 43/एसआर-83/2026/4969 दिनांक : 13/10/2026 अन्वये नोंद केली असे)