Ferfar #607 · तुळशी
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
आदेश: महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय 2025/प्र. क्र.178/ल-1 दि.30/04/2025 अनुक्रमांक 4)बंडींग बोजे/आयकट बोजे अन्वये बाजुस दाखल केलेल्या मौजे तुळशी ता.भिवंडी येथिल सं.न 10/1/अ,सं.न.10/1/ब च्या जमिनीच्या इतर अधिकारात असलेली मृदुसंधारण नोंदीबाबत कृषि व सहकार ठराव क्रमांक मृदसा 1078 (707) 16- ए दिनांक 26/03/1971 अन्वये 7/12 वरील असलेली मृदुसंधारणचे कर्ज माफ केलेल्या असल्याने 7/12 च्या इतर अधिकारात असलेल्या मृदुसंधारणची नोंदी कमी करणेकामी सदरची नोंद केली असे.