Ferfar #608 · तुळशी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/3
- Talathi
- प्रथमेश प्रविण मोरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
आदेश: महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय 2025/प्र. क्र.178/ल-1 दि.30/04/2025 अनुक्रमांक 5)नजर गहाण/सावकारी कर्ज/सावकारी अवार्ड अन्वये बाजुस दाखल केलेल्या मौजे तुळशी ता.भिवंडी जि.ठाणे येथिल सं.न.20/3 च्या जमिनीच्या इतर अधिकारात असलेली दिनशा माणीकजी यांचा र.रु.4500 गहाणखताची नोंद सदर परीपत्रकानुसार कमी करण्याचे असल्याने 7/12 च्या इतर अधिकारात असलेल्या दिनशा माणीकजी यांचा र.रु.4500 ची. नोंद कमी केली असे.