Ferfar #4124 · भोकरी
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमिनीबाबत गावी मा.उपजिल्हाधिकारी (अपिले) यांच्या कार्यालयाकडील आदेश क्र.आरटी एस/अपील/क्र.२/२०११ अन्वये गांवी २०७७ अशी नोंद मौजे-भोकरी ता.भिवंडी येथील ७/१२ नंबर ५०/२,१०४/५/६,१०५/१,१०५/६/अ/७,१०५/८,१०६/४/१,१०६/४/२,१५२/११/अ १५३/३,१६६/४,१७१/६,१८०/अ या ७/१२ च्या इतर अधिकारामध्ये फेरफार क्रमांक २०७७ अन्वये मुक्तार मामूद शेख यांच्या नावाची नोंद केली परंतु सदर फेरफार क्रमांक २०७७ चा अंमल योग्य रीत्या झालेला नसल्याने मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/क-१/टे-३/ह.नो -२/१८६७/२०२५ ४५३२ दि.२७/०७/२०२६ प्राप्त झाल्याने भोकरी येथील सर्वे नंबर १०५/६/अ/७,१०५/६/क/७,१८०/१/ब,१०५/१,या ७/१२ च्या इतर अधिकारामध्ये मुक्तार मामूद शेख यांच्या नावाची नोंद केली असे.