Ferfar #4130 · भोकरी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/3
- Talathi
- नरसुबाबा प्रभाकर तुगावे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत मा.उपविभागीय अधिकारी सो.भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक बीडी/कुव/शशी/भिवंडी/एस आर/५८/२०२० दि.२१/१०/२०२० अन्वये गांवी फे.क्र.२७०३ ने नोंद घेण्यात येवुन प्रमाणित करण्यात आले आहे.परंतु मंजुर फेरफार क्रमांक २७०३ चा योग्य रित्या अंमल ७/१२ वर दिसुन येत नसल्याने मंजुर फेरफार क्रमाकं २७०३ प्रमाणे ७/१२ वर अंमल घेणेकामी सदरची नोंद दाखल केली असे.