Ferfar #4132 · भोकरी
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार श्री.शांताराम रामचंद्र ठाकरे यांनी अर्ज दिला कि,सर्वे नं.३१/४,३१/५,३२/७/अ/१ या वरील खातेदार कै.रामचंद्र कोंडू ठाकरे हे दि.१८/०१/२०२० रोजी मयत झाल्या असुन त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.
अ.क्र वारसांची नावे नाते वय
१) अनुसया रामचंद्र ठाकरे मयत पत्नी दि.१०/०६/२०१३
२) शांताराम रामचंद्र ठाकरे मुलगा ६२
३) कांता भाऊ मडके मुलगी ५८
४)चंद्रकला चंद्रकांत पाटील ५४
वरील प्रमाणे मयतास अन्य कोणीही वारस नसल्याबाबत सत्यप्रतीज्ञापत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,जबाब पंचनामा दिलेवरुन नावे दाखल केली असे.