Ferfar #2402 · धामणगाव
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून घेणार :भारत को ऑपरेटिव्ह बॅंक(मुंबई) लिमिटेड, मरोल,अंधेरी ईस्ट मुंबई
लिहून देणार : मे. देवदिवा इंडस्ट्रीज एलएलपी रा. धामणगाव यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 12038/2025 दिनांक 22/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 50000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/3, 81/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन मे. देवदिवा इंडस्ट्रीज एलएलपी तर्फे भागीदार जीतू चूहर अजबानी व इतर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.