Ferfar #1185 · खांडपे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2
- Talathi
- गणेश भगवान पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राची नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक क्र.एस 10/2026/प्र.क्र./170/वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसूली अभिलेखांमध्ये वनक्षेत्राची अचूक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं. च्या वनाचा दर्जा हा संरक्षित वन आहे.
गांव खांडपे सर्वे नंबर 93/2 महाराष्ट्र शासन संरक्षित वन, वन विभाग
वरील प्रमाणे 7/12 सदरी शासन परिपत्रकानुसार नोंद घेऊन सातबारा सदरी अंमल घेणे कामी सदरची नोंद केली असे