सातबारा Watch

← चिंचवली तर्फे सोनाळे

Ferfar #1948 · चिंचवली तर्फे सोनाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/6, 47/2
Talathi
गणेश भगवान पाटील
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/कुव/कलम 43 /भिवंडी/एसआर/54/2026 दि.06/10/2026 अन्वये खातेदार श्रीम. भाग्यर्ती लक्ष्मण भोईर व इतर यांचे नावावरील बाजुस दाखल केलेल्या मौजे चिंचवली तर्फे सोनाळे, ता.भिवंडी येथील स.नं. 46/6 एकुण क्षेत्र 0.0760 हे.आर.चौ.मी, स.नं. 47/2 एकुण क्षेत्र 0.1440 हे.आर.चौ.मी हि जमिन मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त आदेशातील अटी व शर्तीस अधिन राहुन कृषि प्रयोजनासाठी शर्त शिथील करुन हस्तांतरण करण्यास परवानगी दिली असे.