सातबारा Watch

← वडपे

Ferfar #3816 · वडपे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
78/5
Talathi
गणेश भगवान पाटील
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- छगन रामजी शाह ,नीरु छगन शाह ,राहुल छगन शाह ,वैशाली राहुल शाह रा. वडपे(खाता क्रमांक1066) यांचे सर्व्हे क्रमांक 78/5, बिगरशेती क्षेत्र 4.8300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4163 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- प्रशांत प्रभात जोशी , (खाता क्रमांक :-1824)गट/सर्व्हे क्रमांक 78/5 बिगरशेती क्षेत्र 2.4163 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17575/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.