सातबारा Watch

← वाहुली

Ferfar #2358 · वाहुली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
66/7
Talathi
रोहन राजेंद्र पवार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : पडघे ग्रुप वि.का.सेवा.सह.संस्था मर्या .पडघे लिहून घेणार : श्रीरंग लुखा मते गट नंबर/ सर्वे नंबर ६६/७ वरील पडघे ग्रुप वि.का.सेवा.सह.संस्था मर्या .पडघे यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.५०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पडघे ग्रुप वि.का.सेवा.सह.संस्था मर्या.पडघे सोसायटी यांचेकडील दाखला जा.क्र.९८/७५ दि.१७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.