सातबारा Watch

← वाहुली

Ferfar #2367 · वाहुली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
22, 52, 59/1
Talathi
रोहन राजेंद्र पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे- वाहुली, ता.भिवंडी,जि.ठाणे येथील स.नं. च्या जमिनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख /गाव नमुना ७/१२ मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक क्र.एस 10/2026 प्र.क्र.170/ वने ०3 (फ-3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्रबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचूक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे ७/१२ च्या भोगवटदार सदरी नोंद घेण्यात आलेली आहे. 1) स.नं. 52 , भोगवटदार सदरी , महाराष्ट्र शासन महसुल विभाग - संरक्षित वन , इतर हक्क सदरी- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी 2) स.नं. 59/1, महाराष्ट्र शासन महसुल विभाग - संरक्षित वन, इतर हक्क सदरी- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी 3) स.नं. 22 - महाराष्ट्र शासन महसुल विभाग - संरक्षित वन , इतर हक्क सदरी- मुंबई वडोदरा नॅशनल हायवेसाठी वळती केले आहे. , ज्या उद्देशासाठी वळतीकरण करण्यात आले आहे त्या उद्देशाव्यतीरीक्त कामांकरीता मनाई वरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रक .एस 10/2026 प्र.क्र.170/ वने ०3 (फ-3) दिनांक 23/04/2026 नुसार नोंद घेऊन ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.