सातबारा Watch

← सापे

Ferfar #3245 · सापे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
75/14, 75/15
Talathi
रोहन राजेंद्र पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार:- 1) सावित्रीदेवी राधेश्याम अग्रवाल उर्फ बेसवाल 2) चंदा प्रवीण भरतिया लग्नापुर्वीचे नाव चंदा राधेश्याम अग्रवाल उर्फ बेसवाल 3) उषा परमेश केजरीवाल लग्नापुर्वीचे नाव उषा राधेश्याम अग्रवाल उर्फ बेसवाल - ( खाता क्रमांक-603) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक -75/14, बिनशेती क्षेत्र- 3.00.00 आर.चौ.मी. यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक -75/15, बिनशेती क्षेत्र- 0.71.00 आर.चौ.मी. हक्कसोडपत्र लिहुन घेणार :- 1) हरीश राधेश्याम बेसवाल - ( खाता क्रमांक-603) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक -75/14, बिनशेती क्षेत्र- 3.00.00 आर.चौ.मी. गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक -75/15, बिनशेती क्षेत्र- 0.71.00 आर.चौ.मी. यांना सहाय्यक दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्र. 8212/2026 दिनांक -13/06/2026 अन्वये विनामोबदला रजिष्टर हक्कसोडपत्र करून दिल्याने 1)हरीश राधेश्याम बेसवाल यांच्या नावे दाखल करण्याकामी सदरची नोंद दाखल केली असे.