Ferfar #6323 · डोहोळे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/4
- Talathi
- सुदाम गोविंद वाघे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मौजे – डोहोळे ता. भिवंडी जि. ठाणे येथील स.नं. 16/4 मधील खाते क्रमांक 11441 भोगवटदाराचे नांव - उजस नरशी पटेल (एचयुएफ) तर्फे कर्ता उजस नरशी पटेल यांनी सह दु. नि. भिवंडी 3 यांचे कडील दस्त क्रमांक 3715/2026 दिनांक 04/03/2026 दस्ताचे गांवी फेरफार क्रमांक 5942 दिनांक 09/03/2026 अन्वये नोंद केली असुन त्यांनी सह दु. नि. भिवंडी 3 यांचे कडील दस्त क्रमांक 7990/2026 दिनांक 10/06/2026 रोजी 65 -चुक दुरूस्ती पत्र करून उजस नरशी पटेल (एचयुएफ) तर्फे कर्ता उजस नरशी पटेल ऐवजी उजास नरशी पटेल (एचयुएफ) तर्फे कर्ता उजास नरशी पटेल अशी नोंद केली असे.