सातबारा Watch

← तळवली तर्फे राहूर

Ferfar #1488 · तळवली तर्फे राहूर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
56/6/ब
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कु.का.क./३२ ग/तळवली तर्फे राहुर/एसआर - ७९/२०२१/६९१ दिनांक 23/11/2023 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२-ग अन्वये मौजे- तळवली तर्फे राहुर ता. भिवंडी येथील स.नं. 56/6/ब क्षेत्र 0-76-00 हे.आर.प्र. आकार 0.84 चे जमीनीचे मालक जगन्नाथ मोतीराम मारवाडी यांचा मालकी असलेली जमीन त्या जमिनीतील खरेदीदार कुळ १) हाशा विठू गोष्टे , २) गणपत विठू गोष्टे , ३) भगवान विठू गोष्टे , ४) अरूणा बंधु गोष्टे , ५) जगदिश बंधु गोष्टे , ६) प्रेमा बंधु गोष्टे , ७) सिमा बंधु गोष्टे यांनी र.रू.६६०/- यांस खरेदी केली आहे . सदर जमीनीची खरेदी कलम ४३ ला पात्र असुन ती नियंत्रित सत्ता प्रकाराची आहे अशी नोंद ७/१२ सदरी घेतली असे. जमीन मालक यांचे नांव कमी करून खरेदीदार कुळाचे कब्जेदार सदरी नांव दाखल करून इतर हक्कातील कुळाचे नावे कमी केले . जमीनमालक यांचा खरेदी रक्कमेचा बोजा इतर हक्कात ठेवला असे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.