Ferfar #2375 · कासणे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- नरसुबाबा प्रभाकर तुगावे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमिनीबाबत मौजे- कासणे ता.भिवंडी येथील स.नं.८१ या मिळकतीचे गुरुनाथ वसंत कोलेकर व इतर यांच्या नावे असुन सदर जमीन कु.का.कलम ४३ ला पात्र आहे.महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ नुसार शर्त शिथील करणेस मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक/बिडी/कुव/शशी/भिवंडी/एस आर/१३२८६ /२०२६/५१ दि.२१/०९/२०२६ अन्वये सदर जमीनीच्या आकाराच्या ४० पट नजराना ची रक्कम रुपये ३५० /-(अक्षरी तीनशे पन्नास रुपये मात्र ) चलनाद्वारे ( जी आर एन MH००९८८९५९१२५२६२८U) दि.०९/०९/२०२६ अन्वये शासन जमाकेल्याने सर्वे नंबर ८१ क्षेत्र ०.७४.९० हे.आर.प्र.यापैकी ०.३७.४५ हे.आर.प्र.कुळ कायदा कलम ४३ ची शर्त शिथील केली असे.