सातबारा Watch

← कासणे

Ferfar #2377 · कासणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
171/5
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- बारकुबाई उर्फ नलिनी बंडु अधिकारी , प्रमिला पंढरीनाथ पाटील, वेणुबाई सुरेश भंडारी, कृष्णा शंकर भागडे , रघुनाथ शंकर भागडे ,सखाराम शंकर भागडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक171/5 (खाता क्रमांक 149) एकुण क्षेत्र 0.47.00 हे.आर.प्र. या सामाईक खात्यातील आपले अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.20.14 हे.आर.प्र. हे त्यांनी लिहुन घेणार : आदि इन्फ्रा वेअरहाउसिंग प्रा. लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता/ संचालक मनन दिनेशकुमार जोशी (खाता क्रमांक :-950) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 19261/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.