सातबारा Watch

← कासणे

Ferfar #2385 · कासणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
26/2
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार- 1) कमल अंकूश वाघचारे 2) माया सुनिल जाधव यांचे सर्व्हे नंबर 26/2 , क्षेत्र 0.2590 हे.आर.चौ.मी + पो.ख. 0.02.10 हे.आर.चौ.मी हे त्यानी हक्कसोडपत्र लिहुन घेणार- 1) भगवान रघुनाथ भोईर 2) प्रभाकर रघुनाथ भोईर सर्व्हे नंबर 26/2 , क्षेत्र 0.2590 हे.आर.चौ.मी + पो.ख. 0.02.10 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निबंधक भिवंडी-2 यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्र. 1375/2024 दि.31/01/2024 प्रमाणे विनामोबदला लिहुन दिल्यावरून हक्कसोडपत्र लिहुन देणार यांचे नांव गांव नमुना नं.7/12 वरुन कमी केले.