सातबारा Watch

← कांदळी तर्फे राहूर

Ferfar #1523 · कांदळी तर्फे राहूर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
75/1/अ
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमीनीबाबत गांवी विकसन करारनामा दस्त क्रमांक-6589/2024 अन्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेण्यात आलेली आहे.परंतु सह.दुय्यम निबंधक भिवंडी -2 , यांचेकडील रद्दलेख दस्त क्रमांक-15212/2026 दिनांक-01/09/2026 अन्वये विकसन करारनामा दस्त क्रमांक - 6589/2024 रद्द केल्याने 7/12 च्या इतर अधिकारामध्ये दाखल असलेली विकसन करारनामा ची नोंद कमी करणेकामी सदरची नोंद दाखल केली असे. ( नोंद वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक यांचेकडील रद्दलेख )