सातबारा Watch

← कोशिंबी

Ferfar #2214 · कोशिंबी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
51/13/अ, 51/2, 51/3, 51/5/अ/1, 52/11, 52/8, 52/9, 53/12, 53/13, 53/3, 53/5, 53/6, 53/7, 57/15/अ/2, 65/2
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत लिहुण देणार अनन्या वेअरहौसिंग प्रा.लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांच्या तर्फे कबुली जबाब देणार किरण रामदास पाटील व राजेश गणपत फोकणे यांच्या तर्फे कबुली जबाब देणार किरण रामदास पाटील यांनी लिहुण घेणार- पुष्टी वेअरहौसिंग प्रा. ली.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांचे तर्फे कबुली जवाब देणार व कु.मु.किरण रामदास पाटील यांना मौजे-कोशिंबी येथील स.नं.५१/५/अ/१ क्षेत्र ०.३४.८१ हे. आर. प्र. स.न.५१/१३/अ क्षेत्र ०.०३.६९ हे. आर. प्र. स.नं.५७/१५/३/२ क्षेत्र ०.०३.१७ हे.आर स.नं.५३/७ क्षेत्र ०.४३.२० हे आर प्र. स.न.५२/११ क्षेत्र ०.१७.४१ हे.आर. प्र. स.नं.५१/२ क्षेत्र ०.०३.४१ हे.आर. प्र. स.नं.५२/८ क्षेत्र ०.०२.३४ हे.आर. प्र. स.नं.५३/१२ क्षेत्र ०.०२.६५ हे.आर. प्र. स.नं.५३/१३ क्षेत्र ०.००.५२ हे.आर. प्र. स.नं.५२/९ क्षेत्र ०.०५.५२ हे.आर. प्र. स.नं.५३/६ क्षेत्र ०.००.२० हे.आर. प्र. स.नं.५३/५ क्षेत्र ०.०२.४२ हे.आर. प्र. स.न.५३/३ क्षेत्र ०.०५.९१ हे.आर. प्र. स.नं.५१/३ क्षेत्र ०.०१.६३ हे.आर. प्र. स.नं.६५/२ क्षेत्र ०.०४.५२ हे.आर. प्र. या जमीनीवरील जाण्या येण्याच्या रस्त्याच्या वापर हक्क बाबतचा दि.०८/०२/२०२६ रोजीचा करार दुय्यम निबंधक भिवंडी-३ यांचेकडील करारनामा दस्त क्र. २६०६/२०२६ केल्यामुळे ७/१२ च्या इतर अधिकार मध्ये " पुष्टी वेअरहौसिंग प्रा. लि. यांना जमीनीवर जाण्या येण्याच्या रस्त्याच्या वापर हक्काबाबत करार करीता सदरची नोंद केली असे. (सोबत - दुय्यम निबंधक भिवंडी-३ यांचेकडील दस्त क्र. २६०६/२०२६ अन्वये नोंद दाखल केली.)