Ferfar #944 · सोर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजुस दाखल केलेली सं.नं हि.नं ची जमीन 1) सुर्यकांत वासुदेव गायकर 2) प्रविण सुरेश भोईर 3) सुंदरवन सामाजिक उन्नती आणि वृक्ष लागवड सहकारी सहकारी संस्था मर्यादित आन्हे/ सोर तर्फे मिंलिंद मनोहर गुप्ते यांनी सोसायटीचे सभासद 1) शैलीन दिनेश शाह , २) पुर्णिमा शैलीन शाह यांना 1) स.नं 14/6/अ क्षेत्र 0-71-40 हे.आर.चौ.मी. ,पो.ख. 0-04-00 हे.आर.प्र. पैकी विक्री क्षेत्र 0-20-00 हे.आर.चौ.मी. 2) स.नं 14/7 क्षेत्र 0-84-00 हे.आर.चौ.मी., पो.ख.0-02-00 हे.आर.चौ.मी. पैकी विक्री क्षेत्र 0-20-00 हे.आर.चौ.मी. ही जमीन दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 18284/2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे त्यांचे नाव इतर अधिकार सदरी दाखल केले असे.
नोंद वर्दी अर्जावरुन दाखल केली असे.