सातबारा Watch

← आन्हे

Ferfar #1634 · आन्हे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
35/1/ब
Talathi
सुदाम गोविंद वाघे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं. ३५/१/ब क्षेत्र ०-५०-५० हे.आर.प्र. , पो.ख. ०-०५-१० हे.आर.प्र. आकार ५.०१ मौजे – आन्हे ता. भिवंडी जि. ठाणे येथील फेरफार क्रमांक ५३९ दिनांक २४/०२/२९८५ रोजी वाटपाने जमीन शिवराम नागो कशिवले यांचे नांवी असुन सदरची जमीन २० वर्षापासुन ते व भाऊ वेगवेगळी लागवड करतात प्रत्यक्ष कब्जा वहिवाटीप्रमाणे वाटप १) आंबो नागो कशिवले वाटप क्षेत्र ०-१६-०० हे.आर.प्र. , २) आलो नागो कशिवले वाटप क्षेत्र ०-११-०० हे.आर.प्र. , ३) राघो नागो कशिवले वाटप क्षेत्र ०-११-०० हे.आर.प्र. असे वाटप झालेले असुन खालील प्रमाणे दुरूस्ती १) आंबो नागो कशिवले क्षेत्र ०-१६-०० हे.आर.प्र. आकार १.५९ २) शेवंतीबाई आलो कशिवले , एकनाथ आलो कशिवले , संतोष आलो कशिवले , शिवाजी आलो कशिवले. क्षेत्र ०-११-०० हे.आर.प्र. ३) बाळु राघो कशिवले , अनंत राघो कशिवले , सदाशिव राघो कशिवले क्षेत्र ०-११-०० हे.आर.प्र. ४) गौतम शिवराम कशिवले , लक्ष्मीबाई नामदेव कशिवले , शरद नामदेव कशिवले , भरत नामदेव कशिवले , दामोदर शिवराम कशिवले . क्षेत्र ०-१२-५० हे.आर.प्र. , पो.ख. ०-०५-१० हे.आर.प्र. वरील उक्त नमुद केले प्रमाणे दुरूस्ती करणेकामी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार नोंद केली असे. ( नोंद मा. तहसिलदार सो. भिवंडी यांचे कडील क्र./मशा/कक्ष-१/ह.नोंद-२/E-८८६७०६०/२०२६/३९४४ दिनांक २३/०६/२०२६ अन्वये )